FAQ

FAQ

विजेत्यांस काय मिळेल?

भाग्यवान विजेत्यांस मिळेल संधी महाराष्ट्राचे लाडके भावोजी सुपर स्टार आदेश बांदेकर व त्यांची पत्नी सुचित्रा बांदेकर यां सोबत अष्टविनायक यात्रेस जाण्याची! म्हणजे खर्च आमचा आणि पुण्य तुम्हाला! मग वाट कसली पाहताय? चला चला बाप्पा माझा घरगुती गणपती स्पर्धेत सहभागी होण्याची तयारी सुरू करा!

विजेत्यांची नावे कशी कळतील?

दररोज निवडला जाईल एक विजेता. गणेशोत्सवाचे ११ दिवस ११ विजेते घोषित केले जातील बाप्पा माझा या कार्यक्रमात रोज रात्री 7.30 वाजल्या पासून किंवा भेट द्या आमच्या वेब साईटला

www.gharghutiganpati.abpmajha.in
http://abpmajha.newsbullet.in/bappamajha

Terms and Conditions for GhargutiGanpatiSpardha 2014

नियम व अटी

  • • तुमची गणेश मूर्ती आणि त्याची सजावट ईको फ्रेंडली असावी त्याचा फोटो काढून तुम्ही www.gharghutiganpati.abpmajha.in या वेबसाईटवर अपलोड करा

  • • फक्त ऑनलाईन अपलोड केलेल्या सजावटींमधूनच निवड करण्यात येईल

  • • ही स्पर्धा 5 ते 15 सप्टेंबरपर्यंतच सुरु असेल

  • • एका सजावटीचे जास्तीत जास्त तीन फोटो पाठवू शकता

  • • फोटो या वर्षीच्या सजावटीचेच असावेत

  • • फोटो कमीत कमी ६४० पिक्सेल आणि जास्तीत जास्त २००० पिक्सेलचे आणि jpeg फॉर्मॅटचे असावेत

  • • फोटोचे बेसिक एडिटिंग चालू शकेल

  • • दररोजचे दहा श्रेष्ठ फोटो आणि त्यातला एक विजेता यांची घोषणा त्याच दिवशी एबीपी माझावर तसंच ऑनलाईन करण्यात येईल

  • • स्पर्धेचे सर्व अधिकार एबीपी माझाकडेच राहतील.