घरगुती गणपती स्पर्धा

उत्साह, जल्लोष आणि एकोप्याचा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. या दिवसात महाराष्ट्रातल्या घराघरात गणेशाचं आगमन होतं आणि संपूर्ण घर आनंदमय होतं.
याच गणेशोत्सवात आमच्यासोबत तुम्हालाही सामील करण्यासाठी दरवर्षी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो घरगुती गणपती स्पर्धा. यात तुम्ही तुमच्या घरच्या गणेश मूर्ती आणि सजावटीचे फोटो आम्हाला पाठवायचेत. दररोज त्यातल्या दहा आकर्षक, सुंदर आणि ईको फ्रेंडली सजावटी आणि मूर्ती दाखवल्या जातील एबीपी माझावर. त्यातूनच दररोज एक अशा दहा विजेत्यांना मिळेल आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्यासोबत अष्टविनायक यात्रेची संधी.

 • प्रथम अपलोड फोटो वर क्लीक करा
 • मग आपली सगळी माहिती (उदाहरणार्थ- नाव, मोबाइल नंबर, इत्यादी..) नियोजित जागी भरा
 • फोटो अटॅच करून अपलोड करा
Winner of the Day
 • Name: Akshay Jawnjale
  Date: 08.09.2014

Best Photos of the Day
 • Akshay Jawnjale
 • Ankush Pawar
 • Dr.Satish khulodkar
 • Jayraj Juikar
 • Kailas Sonawane
 • Kaustubh Raut
 • Mukund Sarnaik
 • Nilima Mahajan
 • Prajakta Warpaliwar
 • Pratik Kshid